तुझ्या विना | Tuzya Vina Lyrics in Marathi | Shrinidhi Ghatate 2020
tuzya-vina-lyrics-in-marathi |
गाण्याचे शीषर्क : तुझ्या विना
गायक : श्रीनिधी घटते
कलाकार : भाग्यश्री लिमये,यशोमन
गीत लेखन : नितीन भट
दिगदर्शक : ----------
संगीत सौजन्य : श्रीनिधी घटते
Tuzya Vina Lyrics in Marathi
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
अलगद मी वाहिले हृदय तुला रे
सांगू कसे मनातले
गुज तुला रे
उमल ले बहरले
साद घाली मला
साजरे गगन हे
साजना
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
राहते कधी स्वप्नात मीभूल पडते कधी जागे पाणी
आतुरले मन तुला भेटण्या
साजना मी तुझी साजनी
ओढ हि जीवा जळते
तोल मी कसा सांभाळते
सारखी तुझी याद रे
भोवती फार घोटाळे
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
ओठावरी नाय येई तुझे
सांग कसे लपवायचे
डोळ्यामध्ये नभ दाटून ये
तसे आसवांना आडवायचे
प्रीत हि जगा वेगळी
जागते गुलाबी नशा
प्रीतीच्या वाटेवरी
वाहते सुगंधी हवा
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
0 Comments