आगरी नवरा हवा गो बाय । Aagari navra hava go baay Lyrics In Marathi । Sapna Patil 2019
![]() |
aagari-navra-hava-go-baay-lyrics-in-marathi |
गाण्याचे शीषर्क : आगरी नवरा हवा गो बाई
गायक : सपना पाटील,आशिष म्हात्रे
कलाकार : रुद्र पाटील,हिंदवी भोयर
गीत लेखन :----------
दिगदर्शक : ----------
संगीत सौजन्य : रॉक सिंगर सपना पाटील (चॅनेल)
Aagari navra hava go baay Lyrics In Marathi । Sapna Patil 2019
टिमक्याची चोळी बाय रंगान फुलायली
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं
ऑडी न बसून ने घरा
तुझी विसावा मी करीन बाय रं
ऑडी न बसून ने घरा
तुझी विसावा मी करीन बाय रं
टिमक्याची चोळी बाय रंगान फुलायली
टिमक्याची चोळी बाय रंगान फुलायली
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं
ला ला ला ला
ला ला ला ला ला
वेसवकरीन बाय मी उभी बान्द्यावर
पदर माझा खांद्यावर
सायलीचा गजरा शोभे माथ्यावर
नजर माझी चांदावर
आगरी नवरा हवा गो पाय
तिस तोळ्याची गंठन गळ्यान बाय
कोळी नवरा बरा गो बाय
म्हावराच्या टोपल्या घरान बाय
आगरी पोरांचा गो पोरांचा रुबाब मोठा
आगरी पोरांचा गो पोरांचा रुबाब मोठा
त्यांना पैशाचा गो पैशाचा नाही तोटा
त्यांना पैशाचा गो पैशाचा नाही तोटा
त्यांच्या दारान गो दारान चार चार गाऱ्या
त्यांच्या दारान गो दारान चार चार गाऱ्या
त्यांचा गावान गो गावान नाव लय मोठा
त्यांचा गावान गो गावान नाव लय
आगरी नवरा हवा गो बाय
तिस तोळ्याची गंठन गळ्यान बाय
कोळी नवरा बारा गो बाय
म्हावराच्या टोपल्या घरान बाय
0 Comments