ओढ तुझी छळते मला | Odh Tuzi Lyrics in Marathi Phulpakhru 2020
![]() |
Odh Tuzi Lyrics in Marathi Phulpakhru |
गाण्याचे शीर्षक: ओध तुझी गीत
गायक : कीर्ती किल्लेदार आणि यशोमन आपटे
कलाकार : यशोमन आपटे आणि हृता दुर्गुले
वाहिनी: झी युवा
संगीत सौजन्य : झी युवा
Odh Tuzi Lyrics in Marathi Phulpakhru 2018
ओढ तुझी छळते मला
भास असा का तुझा सारखाआस तुझी लागे जीवा
भास असा का तुझा सारखा
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
हा हा…..
दूर दूर का अशी तू राहते
ये ना ये तू जरा
रात सांगते
धुंद या क्षणात तू मोहुनी लाजते
पाहता मी तुला वेळ थांबते
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
ओढ तुझी छळते मला
भास असा का तुझा सारखा
आस तुझी लागे जीवा
भास असा का तुझा सारखा
0 Comments