विसरुनी क्षण । Visaruni Kshana Lyrics in Marathi । Guru Pournima 2019
![]() |
Visaruni Kshana Lyrics in Marathi |
गाण्याचे शीषर्क : विसरुनी क्षण
चित्रपट : गुरु पोर्णिमा
गायक : बेला शिंदे
कलाकार : साई ताम्हणकर,उपेंद्र लिमये,सुलभ आर्य
गीत लेखन : अनुराधा राजअध्यक्ष
दिगदर्शक : गिरीश मोहिते
संगीत सौजन्य : विडिओ पॅलेस
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
सांडले सुख किती
वेचुनी तू आन ना
धावले सारखे
शोधण्या मी मला
तुजविना हरवला
अर्थ श्वासातला
ये पुन्हा सावराया मला
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
उत्तरे जेव्हा मिळाली
प्रश्न होते वेगळे
प्रश्न बनुनी उत्तरांनी
वैर सारे साधले
दिवस झाले वजा
एकमेकाविना
वळून पाहू जरा
साथ देशील ना
ये पुन्हा सावराया मना
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
सांडले सुख किती
वेचुनी तू आन ना
0 Comments