मला सोडलीस तू  Mala Sodlis Tu Lyrics in Marathi  Rajneesh Patel 2019

 Mala Sodlis Tu Lyrics in Marathi  Rajneesh Patel 2019
 Mala Sodlis Tu Lyrics in Marathi  Rajneesh Patel 2019


गाण्याचे शीषर्क :  मला सोडलीस तू 
गायक :  रजनीश पटेल,ध्रुवन मूर्ती 
कलाकार :  राजनीश पटेल आणि ध्रुवण मूर्ती  
गीत लेखन :  मिस्टर प्रो 
दिगदर्शक :  ---------
संगीत सौजन्य :   राजनिश पटेल


मला सोडलीस तू  Mala Sodlis Tu Lyrics in Marathi  Rajneesh Patel 2019

मला सोडलीस तू
राणी माझ्या प्रेमाला मुकलीस तू
I don’t give a fck मला भेटतील खूप I don’t give a fck मला भेटतील खूप
मला भेटतील खूप

माझा लुक माझे शूज
माझे युटूब चे व्यू
तुझे फ्रेंड्स माझे फँन यात माझी काय चूक
त्यांना सांग तूच कन्फुज

Det bas excuse
I don’t give a f*ck
मला भेटतील खूप

Excuse me
तुज्या बिना खुश मी
आता तुझी विश मी
पण फुटी तुझी किस्मत
तुझ्याच पेक्षा जास्त क्युट आता माझ्या सोबत

F*ck you m famous
Why are you jealous ?
हे तर होणारच होता कारण
केलीस नाय तू माझी कदर
चल गेलीस मग उडत
चल गेलीस मग उडत

पहिले तुला तुज्या घरी ड्रोप करायचो
पण आता तुला फोटो मधून क्रोप करतोय
मला स्टोक नको करू तुला ब्लोक करतोय
तुला वाटला मी रडेन पण मी रॉक करतोय

मी पॉप करतोय हिप हॉप करतोय
तुझा बीएफ माज्या गाण्यावर टीकटाँक करतोय
आणि राजा तुझा रोज लीपलॉक करतोय
मुलीन सोबत
F*ck you m famous
Why are you jealous?

हे तर होणारच होता कारण
केलीस नाय तू माझी कदर
चल गेलीस मग उडत
चल गेलीस मग उडत

जानू मला सोडलीस तू
राणी माझ्या प्रेमाला मुकलीस तू
I don’t give a fck मला भेटतील खूप I don’t give a fck मला भेटतील खूप
मला भेटतील खूप