जुळली गाठी ग | Julali Gaath Ga Lyrics in Marathi – Makeup 2020

julali-gaath-ga-lyrics-in-marathi-makeup-2020
julali-gaath-ga-lyrics-in-marathi-makeup-2020


गाण्याचे शीषर्क : जुळली ग गाठी ग
चित्रपट : मेकअप
गायक : शामली खोलगडे
कलाकार : रिंकू राजगुरू  आणि चिन्मय
गीत लेखन :  वैभव देशमुख
दिगदर्शक : गणेश पंडित
संगीत सौजन्य : झी म्युजिक


Julali Gaath Ga Lyrics in Marathi  Makeup 2020


गाठी ग, गाठी ग
जुळता ग नात साता जन्माची
स्वर्गात पडती गाठी ग
दिस सार व्ह्य ग

सोनयाचा होई ग
होतात चांदीच्या राती ग
जगन अवघ बदलून जाई कस
जगण्याला येई गोडी मोठी ग

सुख ग, सुख ग
सुख ग, सुख ग
सुख ग, सुख ग
सुख ग, सुख ग
सुख, सुख,
सुख, सुख

जुळली गाठ ग
सजली वाट ग
जुळली गाठ ग
सजली वाट ग
जुळली गाठ ग
सजली वाट ग

जुळता ग नात साता जन्माची
स्वर्गात पडती गाठी ग
दिस सार व्ह्य ग

सोनयाचा होई ग
होतात चांदीच्या राती ग
जगन अवघ बदलून जाई कस
जगण्याला येई गोडी मोठी ग

सुख ग, सुख ग
सुख ग, सुख ग
सुख ग, सुख ग
सुख ग, सुख ग
सुख, सुख,
सुख, सुख

जुळली गाठ ग
सजली वाट ग
जुळली गाठ ग
सजली वाट ग
जुळली गाठ ग
सजली वाट ग