अल्टी पलटी सुमडीत कल्टी Alti Palti Sumdit Kalti Title Song Lyrics
Alti Palti Sumdit Kalti Title Song Lyrics |
मालिकेचे नाव :अल्टी पलटी सुमडीत कल्टी
गायक : कुणाल-किरण, शुभांगी
संगीत : कुणाल-किरण
संगीत कंपनी :झी मराठी
कलाकार : चेतन वडनेरे, शिवानी बाओकर
दिग्दर्शक : संतोष कोल्हे
प्रोड्युसर : संतोष कोल्हे
वाहिनी (चॅनल) : झी मराठी
प्रसारण वेळ :बुधवार ते शनिवार रोज रात्री 10वाजता
गीत व्यवस्थापक :*************
ध्वनिमुद्रण :*************
Alti Palti Sumdit Kalti Lyrics
चांदीचं ताट हाती
सोन्याची वाटी
भरल्या पोटाला काढू
जरा चिमटी
अल्टी पलटी सुमडीत कल्टी
पैसाच मोठा इथं
माणूस लहान
खा खा खातोय तरी
भागेना तहान
0 Comments