अग्गंबाई सासूबाई Aggabai Sasubai Title Song Lyrics Zee Marathi
कलाकार : तेजश्री प्रधान,निवेदिता सराफ,आशुतोष पत्की,गिरीश ओक,रवी पटवर्धन
कथा आणि दिग्दर्शक : अजय मयेकर
प्रोड्युसर :श्वेता शिंदे & संजय खंबे
वाहिनी (चॅनल) : झी मराठी
प्रसारण वेळ : रात्री ८:३० वाजता
अग्गंबाई सासूबाई Aggabai Sasubai Lyrics
चांदण रातीला प्रीतीचा सागर
फेसाळ उधाळला,
मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं
किनारा सुखावला,
चाफा हिरवा फुलला राणी
लपून कसे राही
गुपित सांगाया दाही दिशांना
प्रीत गंध जाई
घेऊन करा राहिली उभी
करवली सुनबाई…
अग्गंबाई सासूबाई…
अग्गंबाई सासूबाई….
0 Comments