मिसेस मुख्यमंत्री Mrs. Mukhyamantri Title Song Lyrics Zee Marathi
Mrs Mukhyamantri Title Song Lyrics Zee Marathi |
मालिकेचे नाव :मिसेस मुख्यमंत्री
कलाकार : अमृता धोंगडे,तेजस बर्वे,अनुराधा ताई मॅडम
दिग्दर्शक : हरीश मानसिंग शिक्रे
नृत्यदिग्दर्शक : सुभाष नाकोशे
प्रोड्युसर : श्वेता यशवंत शिंदे, संजय आर. खांबे
वाहिनी (चॅनल) : झी मराठी
प्रसारण वेळ : सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता
गीत व्यवस्थापक *************
ध्वनिमुद्रण : *************
Mrs. Mukhyamantri Title Song Lyrics Zee Marathi
ए उठ! ए बस!
इथे फकत्स आपला हुकुम
आणि जर का नडल कुणी
तरक दिना दिन दुम दुम
मुठ्ठीत माझ्या सरकार
आपल्यावरच सारा कारभार
आपली वशे गिरित धीटाचे काम निट
कशाला लागते मिरचू वर मीठ
कुठे भी ऐटीत आपली रिझर्व सीट
गडद भी फिक करेल अशी माझी रित
शार शार शार समद्यांच शार
जीत भी मेरी नि पात भी मेरी
आपला कडक वार
धार धार धार माझ्या जिभेला धार
ह्या हाताच त्या हाताला
नाही चलणार हो
निभावणार मी खऱ्याची दुनिया हो
खोटयाच्या नाना ची टांग टांग टांग टांग
मी मिरवणार अन सम्द्यांची जिरवनार
मिरव मिरवनार जिरव जिरव जिरवनार
0 Comments