जागो मोहन प्यारे Bhago Mohan Pyare Title Song Lyrics Zee Marathi
Bhago Mohan Pyare Title Song Lyrics Zee Marathi |
गायक : अवधूत गुप्ते
संगीतकार : रोहन-रोहन
गीत : : अभिषेक खानकर
संगीत कंपनी : झी मराठी
कलाकार : अतुल परचुले आणि सरिता मेहेंदळे जोशीदिग्दर्शक : केदार वैद्य
प्रोड्युसर : ओंकार काटे,सुजय हांडे,सुबोध खानोलकर
वाहिनी (चॅनल) : झी मराठी
प्रसारण वेळ :बुधवार ते शनिवार रोज रात्री ०९:३० वाजता
गीत व्यवस्थापक :*************
ध्वनिमुद्रण :*************Jago mohan pyare title song lyrics in Marathi:
कितीहा छळबायको करते माझ्यावर
उगाच बोलते नी
नाचतो मी तालावर
किती सहु रे
किती बघू रे
हा त्रास आता
जीव घेणा रे..
जागो.. जागो मोहन प्यारे …
जागो.. जागो मोहन प्यारे …
उगाच वाळवळतो
हा संशयाचा किडा
शहाणी ठरते बायको
नी नवरा ठरतो वेडा
कधी कधी हे वाटते
की व्हावी जादू आता
परी दिसावी अन म्हणावी
‘क्या हुकूम हें आका?’
करा दया रे
नी सोडवा रे
अशी व्यथा ही
माझी ऐका रे
जागो.. जागो मोहन प्यारे …
जागो.. जागो मोहन प्यारे …
0 Comments