नाद करा Naad Kara Lyrics In Marathi Dhurala 2020
Naad Kara Lyrics In Marathi Dhurala 2020 |
गाण्याचे शीर्षक: नाद करा
चित्रपट: धुरळा (2019)
चित्रपट: धुरळा (2019)
गायक : आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे
कलाकार : सिद्धार्थ जाधव,सोनाली कुलकर्णी,अमेय वाघ, प्रसाद ओक, प्रियदर्शन जाधव, उमेश कामत आणि अलका कुबल आठल्ये,
कलाकार : सिद्धार्थ जाधव,सोनाली कुलकर्णी,अमेय वाघ, प्रसाद ओक, प्रियदर्शन जाधव, उमेश कामत आणि अलका कुबल आठल्ये,
दिग्दर्शक: समीर विद्वांस
गीत: उत्कर्ष आनंद शिंदे
संगीत सौजन्य : झी संगीत कंपनी
Naad Kara Lyrics In Marathi Dhurala 2020
नजर धारदार माणूस दमदार
राजाचा जिगर पब्लिक फिगर
धुरळा करतोय जिथबी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथ धुरळा
नाद करा पण आमचा कुठं?
आता साऱ्यांची हवाच काढू
येऊद्या समोर मातीत गाडू
आता गळ्यात घालून चैन
स्टाईल ऐसा करेंगे फाडू
बुलेट घेऊन गाँगल लावून
पॅटर्न करूया हिट
नाद करा पण आमचा कुठं?
राजाचा जिगर पब्लिक फिगर
धुरळा करतोय जिथबी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथ धुरळा
नाद करा पण आमचा कुठं?
आता साऱ्यांची हवाच काढू
येऊद्या समोर मातीत गाडू
आता गळ्यात घालून चैन
स्टाईल ऐसा करेंगे फाडू
बुलेट घेऊन गाँगल लावून
पॅटर्न करूया हिट
नाद करा पण आमचा कुठं?
0 Comments