चला हवा येऊ द्या Chala Hawa Yeu Dya Title Song Lyrics

Chala Hawa Yeu Dya | Title Song Lyrics
Chala Hawa Yeu Dya Title Song Lyrics


गायक: डॉ निलेश साबळे
कलाकार :  डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर करंडे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके
दिग्दर्शक: डॉ निलेश साबळे
निर्माता: एस्सेल व्हिजन
वाहिनी: झी मराठी
प्रसारण वेळः सोम-मंगळ 9:30 वाजता


Chala Hawa Yeu Dya Song Lyrics


आरे लंडन च्या थंडीत
इंग्रजी कन्ट्रीत
मराठी मातीची हवा येऊ द्या
आयफेल च्या टॉवर ला
नायगराच्या शॉवर ला
मराठी वाऱ्याची झिंग चढू द्या
करू दुबई ची वारी
बघू सिंगापूर भारी
गोऱ्या मॅडम ला
नऊवारी नथ घालूया
चला हवा येऊ द्या
साऱ्या जगभर मराठी हवा येऊ द्या