सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली Sundara Manamadhye Bharali Lyrics | Lokshahir Ram Joshi | Vasant Desai


Sundara Manamadhye Bharali Lyrics,Lokshahir Ram Joshi
Sundara Manamadhye Bharali Lyrics,Lokshahir Ram Joshi

गीत : सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली
चित्रपट : लोकशाहीर राम जोशी 
संगीत : शाहीर राम जोशी 
गीत लेखन : शाहीर राम जोशी 
गायक : जयराम शिलेदार 
संगीत सौजन्य :-----------


Sundara Manamadhye Bharali Lyrics 


सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली
हवेलीत शिरली मोत्याचा भांग …
अरे गड्या हौस नाही पुरली
म्हणुनी फिरली पुन्हा नाही फिरली
कुणाची सांग …
नारी ग जी … || धृ ||
जशी कळी …
सोन्या चाफ्याची
न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची
नसेल ती नार …
अति नाजूक तनु देखणी …
गुणाची खणी उभी नवखणी
चढून सुकुमार …
नारी ग जी …
नाकामध्ये पुलाख सुरती …
चांदणी वरती चमकती परी तिच्यापुढे फार
तिन्काप अंगीचा लाल
हीच पुढे नको तलवार
कवीराज चमकतो हिर …लोकशाहीर
इतर शाहीर काजवा माग …
नारी ग जी …...