आम्ही ठाकर ठाकर Aamhi Thakara Thakara Jait Re Jait lyrics
![]() |
Aamhi Thakara Thakara Jait Re Jait lyrics |
चित्रपट: जैत रे जैत
संगीत : पंडित ह्रद्यनाथ मंगेशकर
गीत : एन डी मनोहर
गायक : चंद्रकांत काळे,रंविन्द्र साठे
संगीत सौजन्य : सारेगम मराठी
Aamhi Thakara Thakara Jait Re Jait lyrics
आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखरं
या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर.
या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार.
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर.
0 Comments